Vikram Dhembare
जाहिरात क्षेत्रात कला दिग्दर्शक म्हणून नोकरी करणारा मी तितकाच मर्यादित राहिलो नाही.
भटकंती आणी छाया चित्रण हा छंद जोपासला आणी समाधान मिळावी आशी छायाचित्रे काढली. फिरताना अनेक अनुभव आले आणी बरेच कही शिकायला मिळाले.वाचन तर आवडायचेच त्याबरोबरच लिखानाबद्दल पण औस्तुक्य निर्माण होऊ लागले आणी मनातील भावनांनी कधी शब्दांचे रूप धारण केले हे समजलेच नाही.
मी खूप कही लिहीत नाही पण जे लिहीतो ते मला येनारया अनुभावातून आणी मनात रुजनारया भावनेतुनच आलेले असते. हे सर्व करताना चित्रपट क्षेत्र दूर कसे राहू शकते? या क्षेत्रमधे काहीतरी उत्तम रचना निर्माण करण्याची आणी आपला ठसा उमटवण्याची इच्छा ठेउन सुरवात केली ती 'वळनावरती' या लघुपटासाठी निर्मिती आणी कथालेखनापासून आणी पुढील वाटचाल ही चालूच आहेच.मराठी कविता एक वेगळ्या रुपात आपल्यासमोर मांडन्यासाठी आम्ही 'चित्रकविता' संकेतस्थळ निर्माण केले. 'चित्रकविता' संकेतस्थळ रसीकांनी दिलेली दाद आणी भरगोस प्रतिसाद यातच सर्व कही मिळाले आहे. हे यश मिळवन्यात माझे मित्र, कलाप्रेमी, मराठी कवितांवर प्रेम करणारे रसिक या सर्वांचाच मोलाचा वाटा आहे.
Visit My Blog shabdrachana.blogspot.com
Contact Information
vikramdhembare@gmail.com
Vikram Dhembare