Mayur Suryavanshi
मी मयूर सूर्यवंशी, मी मूळचा वाईचा असून सध्या सहकार आयुक्त कार्यालय, पुणे येथे कार्यरत आहे. माझे म्हणावे असे लेखन नाही. पण जे लिहिले ते महाविद्यालयीन जीवनातच. त्यातील एक कविता चित्रकवितेच्या टीमने निवडली. चित्रकविता Website महाराष्ट्रात खूप लोकप्रिय होत आहे. सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद तिला लाभत आहे. तिची लोकप्रियता अशीच वाढत राहो हीच अपेक्षा.
Contact Information
mayursuryawanshi1@gmail.com
Mayur Suryavanshi