Comments (11)

Sagar Kolhe 8 Dec 2010

तुज्या वाचून आयुष्य खर्च व्यर्थ आहे ग

Shyamal Jaware 30 Dec 2010

तू होतीस नाही..तू आहे...तु गेली तरी सतावनारी तुच आहेस आणि नेहमी राहशील....

Manoj Thakur 1 Feb 2011

तू नसताना जगा समोर वेडासारखी वाग्वनारी तूच आहेस .

Vikas Patil 25 Apr 2011

तू नासंताना ही मी जगलो, तू नसताना ही मी हसलो, तुझ्या नासन्यानेच मी जगने शिकलो, मरतांना शेवटी तुज्या नासंयाने शेवटचा मी रडलो

Akash Gawade 19 Jun 2011

गुड

Malhar Shelar 1 Jul 2011

मिस यू <३ सोना <3

Gaurang Tambulwadkar 18 Jul 2011

होय तुज्याविना जीवन व्यर्थ आहे .

Yashwant Didwagh 15 Aug 2011

मला वेडा म्हणून हसणारी तूच होतीस; हा वेडा लांब गेला की रडनारी तूच होतीस..

Shubhada Shah 17 Aug 2011

तुज्याविना जीवन सुने सुने वाटते

Bharat Bhondle 28 Oct 2011

तू अणि तुअच ते मज्चा एक स्वप्ना होती

Bharat Bhondle 28 Oct 2011

तू अणि तुअच ते मज्चा एक स्वप्ना होती

Advertisement

आणखी विरह

सर्व पहा →