About Us

चित्रे आणि मराठी कविता याच्या मिलाफातून निर्माण केले गेलेले किंबहूना निर्माण झालेले, संपूर्णतः मराठी कवितांसाठी नव्हे तर चित्रकवितांसाठी वाहिलेले मराठमोळे संकेतस्थळ. मराठी भेटकार्डांसोबत सुरू झालेल्या या संकेतस्थळावर, आपल्याला अनेकविध उपक्रम काळानुरूप पहायला मिळतील.

माणदेशी डॉट कॉम (www.mandeshi.com) पासून सुरू झालेल्या वाटचालीतले प्रोटॉग सोल्युशन्स डॉट कॉम (www.protogsolutions.com), सासवडकर डॉट कॉम (www.saswadkar.com), “वळणावरती” हा पहिला मराठी चित्रपट असणारे प्रोटॉग फिल्मस (www.protogfilms.com), प्रॉगमेट डॉट कॉम (www.progmate.com) असे अनेक मैलाच्या शिळा असलेल्या प्रोटॉग ग्रुपच्या भात्यातील नवा बाण म्हणजे चित्रकविता डॉट कॉम.

Credits :

Concept :
Amar Dhembare, Vikram Dhembare, Nilesh Kunjir

Website Design, Creation, Development And Administration :
Amar Dhembare

Chitrakavita Designs :
Nilesh Kunjir, Vikram Dhembare, Amar Dhembare

Our Poets :
Nilesh Kunjir, Vikram Dhembare, Amar Dhembare, Nitin Kunjir, Chaitali Aher, Mangesh Dawkhar